सर्वांना द्या माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा! WhatsApp ला ठेवा स्टेटस

8. आजपासून सुरू होणाऱ्या, माघी गणेशोत्सवाच्या, तुम्हाला आणि तुमच्या, तुमच्या कुटुंबाला, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!!
9. वक्रतुंड महाकाय | सुर्यकोटी समप्रभ: | निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा || गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ! सर्व गणेशभक्तांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!!

10. मदतीला उभं नसत कोणी तेव्हा तु पाठीशी उभा राहतोस,🌏जेव्हा मदतीचे हात 🙌🏻कमी पडतात तेव्हा बाप्पा तु धावून येतोस…
Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म