Monday, April 21, 2025

film : चित्रपट अयशस्वी होऊनही जान्हवी कपूर स्वबळावर आहे कोट्यवधींची मालकीण..

दिवंगत अभिनेत्री (film) श्रीदेवी आणि आता बोनी कपूर यांची मुलगी जानवी कपूर हिने २०१८ साली करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती विविध चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत झळकली. पण तिचा एकही चित्रपट सुपरहिट ठरू शकला नाही.

आज जान्हवी तिचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचे चित्रपट अपयशी जरी ठरले असले तरीही ती वर्षभरात कोट्यवधी रुपये कमावते.जान्हवी तिच्या कामापेक्षाही तिच्या लाईफस्टाईल आणि तिच्या फॅशनमुळे अधिक चर्चेत असते. ही लाईफस्टाईल तिने तिच्या स्वतःच्या मेहनतीवर मिळवली आहे.

हे वाचा : फोन हिसकावून घेतल्यानं 17 व्या मजल्याहून उडी मारण्याचं नाटक,हात सुटला अन् Shocking Video

मीडिया रिपोर्टनुसार ती ५८ कोटींची मालकीण (film) आहे. तर दर महिन्याला ती ५० लाख रुपये कमावते.ज्यांना मी कार्यक्रम आणि कार्यक्रमांमधील सादरीकरणांमधून मोठी रक्कम कमावते. तर सोशल मीडियावर देखील ब्रँडचा प्रमोशन करण्यासाठी एक पोस्ट शेअर करायला ती लाखो रुपये आकारते. याचबरोबर तिला गाड्यांची देखील आवड आहे.

तिच्याकडे मर्सिडीज, ऑडी, लँड रोव्हर अशा अनेक महागड्या गाड्या आहेत. तर गेल्याच वर्षे तिने स्वतःच्या मेहनतीवर जुहू मध्ये ३८ कोटींचं आलिशान घर विकत घेतलं.त्यामुळे चित्रपट (film) जरी चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी करत नसले तरीही सोशल मीडियावरून, कार्यक्रमांमधून उत्तम पैसे कमावत आहेत.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म