कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरात तरुणाच्या त्रासाला (Crime News) कंटाळून तरुणीनं आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील ब्रोंद्रे नगरमधील ही घटना आहे. नकुसा बोडेकर असं या आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी तिनं एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. त्रास देणाऱ्या तरुणाला सोडू नका, त्याला फाशीची शिक्षा द्या असं या तरुणीनं म्हटलं आहे.
आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नकुसा बोडेकर या तरुणीनं तरुणाच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपलं आहे. कोल्हापुरातील ब्रोंद्रे नगरमधील ही घटना आहे. आत्महत्यापूर्वी तिनं एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ज्या तरुणामुळे आपल्याला आत्महत्या करावी लागली त्या तरुणाला सोडून नका, त्याला फाशीची शिक्षा द्या असं या तरुणीने म्हटलं आहे.
हे वाचा : Jio ची आणखी ३४ शहरात पोहोचली Jio True 5G सर्विस
तरुणाच्या छळाला कंटाळून नकुसानं आपलं आयुष्य संपवल्यानं (Crime News) शहरात खळबळ उडाली आहे. तीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्या चिठ्ठीमध्ये आपला छळ करणाऱ्या तरुणाला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, या प्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.