Saturday, June 21, 2025

कोणतीच परीक्षा नाही थेट HPCL मध्ये भरती; उद्याची शेवटची तारीख; करा अर्ज

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी, टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 मार्च 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी
  • टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी
  • एकूण जागा – 65

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Engineering Graduation पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार :

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी – 25, 000/- रुपये प्रतिमहिना
  • टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – 15, 000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक :

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 20 मार्च 2023

JOB TITLE
या जागांसाठी भरतीग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी एकूण जागा – 65
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Engineering Graduation पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी – 25, 000/- रुपये प्रतिमहिना टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – 15, 000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

 

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.mhrdnats.gov.in/  या लिंकवर क्लिक करा.

 

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म