बारावीच्या निकालानंतर सगळ्यांना प्रतीक्षा होती ती दहावीच्या निकालाची. राज्यातील लाखो विद्यार्थी-पालकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार (ता. २7) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.
निकाल पाहण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.
https://mahresult.nic.in/
https://sscresult.mahahsscboard.in/
http://sscresult.mkcl.org