Friday, April 4, 2025

Recruitment : ग्रॅज्यएट उमेदवारांच्या तब्बल 600 जागांसाठी भरती; आजशेवटची तारीख; करा अप्लाय

IDBI बँक इथे लवकरच काही जागांसाठी भरती (Recruitment ) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

  • सहाय्यक व्यवस्थापक
  • एकूण जागा – 600

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज (Recruitment ) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवांना संबंधीत पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

हे वाचा : Big Boss विजेता एमसी स्टॅन लवकरच बांधणार लग्नगाठ; सांगितला गर्लफ्रेंडसोबतचा वेडिंग प्लॅन

इतका मिळणार पगार

  • सहाय्यक व्यवस्थापक – 36,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज शुल्क

  • SC/ST/PWD उमेदवार – 200/- रुपये
  • इतर उमेदवार – 1000/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023

JOB TITLE IDBI Bank Bharti 2023
या जागांसाठी भरती सहाय्यक व्यवस्थापक एकूण जागा – 600
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवांना संबंधीत पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार सहाय्यक व्यवस्थापक – 36,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

 

माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/idbiamfeb23/  या लिंकवर क्लिक करा.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म