Monday, June 23, 2025

cinema : JR.NTR ने मागितली रणबीर आणि आलियाची माफी.. म्हणाला ??

सध्या आलिया आणि रणबीर कपूर ब्रम्हास्त्रा च्या शूटिंग मध्ये खूप बिझी आहेत नुकताच हेंद्राबाद मध्ये  मध्ये ब्रम्हास्त्र सिनेमाचा (cinema) परी रिलीझ सोहळा पार पडला . यावेळी करण जोहर आलिया रणबीर ,नागार्जुन आणि jr.NTR उपस्थित होते. आलियाने यावेळी सुंदर पिंक रंगाचा लेहेंगा घातला होता ज्यावर ‘baby on the board’असं लिहिलं होत आणि आलियाच्या हा लेहेंग्याने सर्वांचं लक्ष वेधूंन घेतलं..

काय म्हणाला JR.NTR 

खरंतर हा सोहळा रामोजी फिल्मसिटी (cinema) मध्ये होणार होता पण, कार्यक्रमाला स्पेशल गेस्ट म्हणून JR.NTR  येणार म्हटल्यावर त्याच्या फॅन्सने तोबा गर्दी केली होती आणि कुठलाही अपप्रकार होऊ नये म्हणून मेकर्सने ऐनवेळी  इव्हेंट कॅन्सल करून दुसऱ्या ठिकाणी आयोजित केला .फॅन्सच्या गर्दीमुळे रामोजी मध्ये होणार इव्हेंट कॅन्सल करावा लागला म्हणून त्याने माफीसुद्धा मागितली सध्या त्याच्या या कामाचं खूप कौतुक केलं जात आहे.

हे वाचा फोन कव्हर कसे स्वच्छ करावे? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

BOYCOTT  वर सुद्धा बोललेलं NTR 

यावेळी बोलताना ज्युनिअर NTR ने बॉयकॉट च्या मुद्यावर भाषण केलं तो म्हणाला बॉयकॉट प्रकरणाला एकत्रपणे समोर जावं लागेल हे एक प्रकारचं CHALLENGE आहे ते स्वीकारावं लागेल आणि स्वतःला सिद्ध करावच लागेल.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म