Saturday, June 21, 2025

Entertainment विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये दिसणार रामचरण? सांगितला RRR नंतरचा मेगाप्लॅन

‘आरआरआर’ला ऑस्कर (Entertainment) मिळाल्यानंतर अभिनेता रामचरण इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या मंचावर दिसून आला. यामध्ये त्याला विविध प्रश्न विचारण्यात आले होते ज्याची त्याने अगदी मोकळेपणाने उत्तरे दिली आहेत.’आरआरआर’मुळे रामचरण फक्त देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाला आहे

.त्याचे चाहते सतत त्याच्याबाबत त्याच्या आगामी सिनेमांबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.या कार्यक्रमामध्ये रामचरणला प्रश्न विचारण्यात आला होता की, अशी एखादी भूमिका जी त्याला साकारायची आहे.यावर उत्तर देत रामचरणने म्हटलं की त्याला एखादी स्पोर्ट्ससंबंधी भूमिका साकारायला आवडेल.खूप दिवसांपासून तो प्रयत्नही करतोय, मात्र अद्याप ते शक्य झालेलं नाहीय.

हे वाचा : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाची शक्यता?

यावर त्याला विचारण्यात आलं जर विराट कोहलीवर सिनेमा बनला आणि त्यामध्ये तुला भूमिका (Entertainment) साकारायची संधी मिळाली तर करशील का?यावर क्षणाचाही विलंब न करता रामचरणने होकार दिला. आणि ही एक चांगली कल्पना सुचवल्याचं म्हटलं आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म