Tuesday, June 24, 2025

Price: क्रूड ऑईलच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर (price) जाहीर केले. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये आहे.

इतर महानगरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोल 111.35 रुपयांना विकलं जात आहे. त्याच वेळी, डिझेल 97.28 रुपयांना उपलब्ध आहे.

याशिवाय चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपयांना विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर (price) 106.03 रुपये आहे. त्याच वेळी, डिझेल 92.76 रुपयांना उपलब्ध आहे.

देशातील चार महानगरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर:

शहराचे नाव- पेट्रोल प्रति लिटर/ डिझेल प्रति लिटर

दिल्ली- 96.72/ 89.62

मुंबई- 111.35/ 97.28

चेन्नई- 102.63/ 94.24

कोलकाता- 106.03 92.76

हे वाचा : Result 12वी पास झाल्यानंतर मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला अन् परतचा नाही, नदीत बुडून मृत्यू

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती (price) तपासू शकता.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म