हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या (astro) विशेष मानल्या गेल्या आहेत. या महिन्यातील 9 फेब्रुवारीला आहे. पौष महिन्यातील मौनी अमावस्या खूप खास आहे. कारण मौनी अमावस्येला वैदिक पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग, विनायक, आणि अमृत योग जुळून आला आहे. हे योग जुळून येण्याअगोदर बुध मकर राशीत अस्त होणार आहे.
मौनी अमावस्येला योग बनत असतानाच हे योग राशींसाठी (astro) अत्यंत शुभ ठिकाणी स्थिर झाले आहेत. यामुळे येत्या काळात काही राशींना लाभदायक असा सुवर्णकाळ अनुभवता येऊ शकतो. या राशींवर लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूची कृपा लाभू शकते. चला तर मग पाहुयात या महिन्यातील अमावस्येला जुळून येणाऱ्या दुर्मिळ योगामुळे कोणत्या राशीचे भाग्य उजळणार आहे.
मौनी अमावस्येला या राशीचे भाग्य उजळणार
मेष राशी : मौनी अमावस्येच्या दिवशी विद्यार्थ्यांना लाभ होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.
कर्क राशी : कर्क राशीसाठी मौनी अमावस्या अतिशय शुभ असणार आहे. अमावस्या कर्क राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. फक्त धनलाभ नाही तर नोकरी , व्यापार आणि व्यावसायातील समस्या दूर होणार आहे. प्रमोशनची शक्यता आहे. परिवाराची साथ मिळले. सूर्याला अर्घ्य ज्यावे म्हणजे समस्या दूर होतील
वृषभ राशी :वृषभ राशीसाठी (astro) ही अमावस्या अतिशय लाभ देणारी ठरणार आहे. तुमच्या तब्यतीत सुधारणार आहे. अनेक दिवसांपासून त्रास देणाऱ्या आरोग्यविषयक समस्या दूर होतीस. धन लाभ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे परतफेड होण्याची शक्यता आहे.
कन्या राशी : कन्या राशीसाठी मौनी अमावस्या शुभ असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसायासाठी आखलेल्या योजना यशस्वी होतील. पितरांच्या आशीर्वादाने धनात वाढ होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
वृश्चिक राशी : मौनी अमावस्येला वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार असून पैशाचे संकट दूर होणार आहे. मौनी अमावस्येला केलेले काम यशस्वी होईल. तसेच अविवाहितांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. व्यवसायात विस्तार होईल, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ आर्थिक (astro) लाभ मिळेल. जोडीदार आणि मित्रांच्या पाठिंब्याने तुम्ही कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करू शकाल.
(टीप : वरील सर्व माहिती स्मार्ट इंडिया केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून स्मार्ट इंडिया कोणताही दावा करत नाही.)