नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिदेव आपल्या स्वामित्वाच्या शतभिषा नक्षत्रातून बाहेर पडून धनिष्ठा नक्षत्रात (Constellation) प्रवेश घेणार आहेत.धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती मंगळ आणि शनीच्या प्रभावाखाली राहते.
कलियुगातील न्यायाधिकारी शनी महाराज हे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कुंभ राशीतच मार्गी होणार आहेत पण तत्पूर्वी एका अत्यंत शुभ प्रसंगी शनीचा नक्षत्र बदल सुद्धा होणार आहे. येत्या आश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिदेव आपल्या स्वामित्वाच्या शतभिषा नक्षत्रातून बाहेर पडून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश घेणार आहेत.धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती मंगळ आणि शनीच्या प्रभावाखाली राहते.
पंचांगानुसार 15 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी अगदी पहाटे 4 वाजून 48 मिनिटांनी शनीचा नक्षत्र बदल होणार आहे. यामुळे दसरा व दिवाळी दोन्ही सण काही राशींच्या नशिबात अच्छे दिन घेऊन येणार आहे. या राशींना करिअरमध्ये प्रगतीसह धनलाभाचे सुद्धा योग आहेत. तुमची रास यामध्ये समाविष्ट आहे का, तुम्हीही नशीबवान आहात का याविषयी जाणून घेऊयात…
हे वाचा : या शुभ मुहूर्तावर अनंत चतुर्दशीला करा गणपतीचे विसर्जन, जाणून घ्या
मेष रास – शनी अकराव्या अर्थात लाभ स्थानात येत आहे. हा शनी वर्षभर आपल्याला उत्तम साथ देईल. उद्योगधंद्यात राजकारणात पुढे येण्याची संधी प्राप्त करून देईल. नवीन परिचय, नवीन गाठी भेटीतून होणारा आनंदाचा स्पर्श मनाला उभारी देईल. जागोजागी मदतीचे हात पुढे येतील.
मिथुन रास – मिथुन राशीच्या नवम स्थानात कुंभेचा शनी आपल्या भाग्य स्थानात आहे. हा शनीमुळे उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचारांचे व सल्ल्याचे स्वागत होईल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. राजकारणात सामाजिक कार्यात उत्तम यश लाभेल. लोकाभिमुख होण्याची उत्तम संधी लाभेल. जमीन शेती खरेदी विक्रीत विशेष लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक रास – कुंभेचा शनी वृश्चिक राशीला चतुर्थ स्थानात (Constellation) येतो. शनीशी होणारा शुभयोग कौटुंबिक कलह दूर करील. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होईल. कोर्टकचेरी निकालात यश लाभेल. या सप्ताहात आरोग्याकडे लक्ष द्यावे.
कुंभ रास – शनी खूप लाभदायक ठरेल. बुद्धी प्रयत्न आणि श्रम यातून या राशीला उत्तम यश प्राप्ती होईल. या लोकांना शनीचा संयम शोधकवृत्ती नी उ्दयोगबुद्धी नैसर्गिक प्राप्त होईल. त्यामुळे आर्थक बाजू उत्तम राहील. त्यात धनस्थानात स्वराशीचा गुरु बोलण्यातून वागण्यातून आपली विद्वत्ता प्रदर्शित करेल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!