12th Result 2024 मोठी बातमी : बारावीचा निकाल आज दुपारी १ ला होणार जाहीर!
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परिक्षेच्या निकालाची (12th Result 2024) तारीख जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी ०६ मे रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार आज दुपारी जाहीर करण्यात येत आहे. परीक्षेचा निकाल खालील अधिकृत वेबसाईटवर मंगळवार दिनांक ०६/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.