एअरटेलकडून एक वार्षिक रिचार्ज (recharge) प्लान ऑफर केला जात आहे. या प्लानची किंमत २९९९ रुपये आहे. या प्लानमध्ये 4G आणि 5G डेटा ऑफर केला जात आहे. सोबत फ्री कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळते. या प्लानचा मंथली खर्च फक्त २५० रुपये आहे. जाणून घ्या या प्लान संबंधी.
२९९९ रुपयाचा प्लान
एअरटेलचा वार्षिक प्लान २ हजार ९९९ रुपये किंमतीत येतो. जर तुम्ही याला १२ महिन्याच्या हिशोबानुसार, कॅलक्यूलेटर केल्यास तुम्हाला मंथली खर्च फक्त २५० रुपये येईल. या प्लानमध्ये तुम्हाला वर्षभर म्हणजेच ३६५ दिवसासाठी रोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. यूजर्सला अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.
एअरटेलकडून अद्याप 5G रिचार्ज (recharge) प्लानला लाँच करण्यात आले नाही. सोबत कॉलिंग साठी अनलिमिटेड मिनिट्स दिले आहेत. या प्लानमध्ये यूजर्सला डेली १०० एसएमएसची सुविधा दिली आहे. सोबत फास्टॅगच्या खरेदीवर १०० रुपयाचा कॅशबॅक, फ्री हेलो ट्यून, फ्री विंक म्यूझिकचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.
एअरटेलचा २६५ रुपयाचा रिचार्ज प्लान
जर २९९९ रुपयाच्या प्लानच्या तुलनेत २५० रुपये मंथली खर्चाच्या तुलनेत २६५ रुपये प्लान सेव्ह करीत असाल तर २६५ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसाची वैधता मिळते. तसेच रोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड 4G डेटा दिला जातो.