एअरटेल (Airtel Recharge Plan) ही देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या संख्या खूप जास्त आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी शानदार प्लॅन घेऊन येत असते. आताही कंपनीने असाच एक रिचार्ज प्लॅन आणला आहे.
दीर्घ वैधता असलेल्या प्लॅनसह रिचार्ज करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला सतत रिचार्ज करण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. आता जर तुम्हाला जास्त वैधता हवी असेल आणि जास्त खर्च करायचा नसल्यास काही हरकत नाही. पण कंपनीच्या या प्लॅनची मासिक किंमत 150 रुपयांपेक्षा कमी आहे. तर दररोजचा खर्च 5 रुपयांपेक्षा कमी आहे.
एअरटेलचा सर्वोत्तम प्लॅन ( Airtel Recharge Plan) तुम्हाला एअरटेलच्या व्हॅल्यू प्लॅनसह रिचार्ज करायचे असल्यास तुम्हाला 1,799 रुपये खर्च करावे लागणार आहे. हा प्लॅन संपूर्ण वर्षाच्या वैधतेसह येतो, म्हणजे 365 दिवस. तसेच रिचार्ज केल्यानंतर कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग करता येते. संपूर्ण वैधता कालावधीसाठी 24GB दैनिक डेटा उपलब्ध आहे आणि वापरकर्ते 3600 एसएमएस पाठवू शकतात.
हे वाचा : फोन Restart करणे चांगले की Power Off? 99% लोकांना माहित नसलेले ‘सीक्रेट’ उघड करून टाकूया!
प्लॅनमध्ये उपलब्ध असणाऱ्या या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या ग्राहकांना 3 महिन्यांसाठी अपोलो 24/7 सर्कल सबस्क्रिप्शन मिळते. हा प्लॅन मोफत HelloTunes आणि Wynk म्युझिकमध्ये प्रवेश देखील देते. पात्र सदस्यांना या प्लॅनसह रिचार्ज केल्यावर अमर्यादित 5G डेटा मिळतो.
समजा तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना जास्त मोबाईल डेटाची ( Airtel Recharge Plan) गरज नाही तर हा प्लान सर्वोत्तम असणार आहे. याशिवाय जर तुमचा फोन घरापासून ऑफिसपर्यंत वायफायशी कनेक्ट राहू शकता. मोबाइल डेटा जास्त खर्च होत नसेल तर या प्लॅनद्वारे रिचार्जिंगवर चांगली बचत होईल. तुम्हाला डेटा व्हाउचरसह कधीही अतिरिक्त डेटा मिळेल.