सोशल मीडिया हा व्हिडीओ (Viral Video), फोटो आणि माहितीचं भंडार आहे. येथे तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतील. जे तुमचं मनोरंजन करतात. सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, येथे कधी काय व्हायरल होईल आणि लोक कशाला डोक्यावर घेतील याचा काही नेम नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो तुम्हाला पोट धरुन हसायला भाग पाडेल.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ दोन आजोबांचा आहे. जे मनसोक्त पणे कशाचाही विचार न करता डान्स करत आहेत. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे दोघेही साधासुधा डान्स नाही तर चक्कं नागीन डान्स करत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा पुंगी वाजवत आहे, तर दुसरे आजोबा त्याला साथ देत नागीन डान्स करत आहेत. दोघांनी मिळून केलेल्या नागीन डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) एका कार्यक्रमात पुंगी वाजवताच दोन आजोबांनी धुमाकूळ घातला आहे. दोघेही बराच वेळ डान्स करत असताता परंतु नंतर ते एकमेकांना नागीन किंवा सापासारखं दंश करण्याचा प्रयत्न करु लागतात. हा व्हिडीओ कोणत्या भागातील आहे, हे अद्याप समोर आलेलंgiedde नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. आपलं वय विसरुन नाचणाऱ्या या आजोबांचा व्हिडीओ नेटीझन्सना फार आवडला आहे. नाही.
View this post on Instagram