जर तुमच्या वाय-फाय इंटरनेटची (Internet) स्पीड अचानक कमी होत असेल तर तुम्ही अनेकदा एक्विपमेंट किंवा प्रोवायडरला दोष देता पण तुम्हाला माहिती आहे का यामागे अन्य कारणही असू शकतं. अनेकदा अन्य व्यक्ती तुमचा वाय- फाय वापरत असेल तर त्यामुळेही स्पीड कमी होऊ शकते. कदाचित तुमचा वाय-फाय तुमच्या आजुबाजूला राहणारे लोक वापरत असतात पण तुम्ही ठामपणे हे जाणून घेऊन शकता की कोण तुमचा वायफाय चोरत आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
जर तुमच्या इंटरनेटची स्पीड अचानक कमी झाली तर वेळोवेळी चेक करा की तुमचं इंटरनेट कोण वापरत आहे. सोबतच तुमच्या वायफायला नेहमी पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवा. फक्त तुमचा डिवाइसच याच्याशी कनेक्ट असायला हवा. जर . तुम्हाला तुमच्या घरच्या वायफायला कनेक्ट झालेले सर्व डिवाइस बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला राउटर अॅपला लोड करावे लागतील. पहिल्यांदा आपला वायफाय सेट करताना वेळ मेन्शन कैलेली दिसेल की केंव्हा तुम्ही शेवटच्या वेळी पासवर्ड बदलला होता..
यासाठी आपल्याला लॉगिन क्रेडेंशियल्सची गरज भासणार जी साधारणत: राउटरवरच असते. राउटरच्या खाली एक वेब अड्रेसही असणार जो आपल्याला डिवाइसशी कनेक्ट करण्याची सुविधा पुरविणार. जर तुमच्या राउटरमध्ये अॅप नसेल तर तुम्हाला ब्राउजरद्वारे तुम्ही जाणून घेऊन शकता जर तुमच्या वाय-फाय इंटरनेटची (Internet) स्पीड अचानक कमी होत असेल तर तुम्ही अनेकदा एक्विपमेंट किंवा प्रोवायडरला दोष देता पण तुम्हाला माहिती आहे का यामागे अन्य कारणही असू शकतं.
अनेकदा अन्य व्यक्ती तुमचा वाय- फाय वापरत असेल तर त्यामुळेही स्पीड कमी होऊ शकते. कदाचित तुमचा वाय-फाय तुमच्या आजुबाजूला राहणारे लोक वापरत असतात पण तुम्ही ठामपणे हे जाणून घेऊन शकता की कोण तुमचा वायफाय चोरत आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
जर तुमच्या इंटरनेटची स्पीड अचानक कमी झाली तर वेळोवेळी चेक करा की तुमचं इंटरनेट कोण वापरत आहे. सोबतच तुमच्या वायफायला नेहमी पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवा. फक्त तुमचा डिवाइसच याच्याशी कनेक्ट असायला हवा. जर . तुम्हाला तुमच्या घरच्या वायफायला कनेक्ट झालेले सर्व डिवाइस बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला राउटर अॅपला लोड करावे लागतील. पहिल्यांदा आपला वायफाय सेट करताना वेळ मेन्शन कैलेली दिसेल की केंव्हा तुम्ही शेवटच्या वेळी पासवर्ड बदलला होता..
यासाठी आपल्याला लॉगिन क्रेडेंशियल्सची गरज भासणार जी साधारणत: राउटरवरच असते. राउटरच्या खाली एक वेब अड्रेसही असणार जो आपल्याला डिवाइसशी कनेक्ट करण्याची सुविधा पुरविणार. जर तुमच्या राउटरमध्ये अॅप नसेल तर तुम्हाला ब्राउजरद्वारे तुम्ही जाणून घेऊन शकता